🗣️🧠📖📚✒️📝🔎
राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९
NATIONAL EDUCATION POLICY-2019
📚✒️📝🗣️🧠📙🔎
आमच्या दृष्टीकोनातून विश्लेषण
🔹🔸🔹🔸🔹🔸
पोस्ट क्र.१
******
*”शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा भौतिक लाभ आहे याची
मागासवर्गीयांना जाणीव झाली आहे. त्याकरिता आम्ही तिव्र
संघर्षासाठी तयार आहोत. त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारच्या
भौतिक लाभाचा त्याग करू शकतो. या संस्कृतीने उपलब्ध करून
दिलेल्या प्रत्येक लाभाचा त्याग करावयाची आमची तयारी आहे,
पण कोणत्याही परिस्थितीत उच्च शिक्षणाचा हक्क आणि संधी
यांच्या महत्तम उपयोगाच्या हक्कांचा त्याग करावयास आम्ही तयार
नाही. आता मागासवर्गीयांना जाणवले आहे की, शिक्षणाशिवाय
त्यांचे अस्तित्वच सुरक्षित नाही.”*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण क्षेत्रासंबंधी काही अस्वस्थ करणाऱ्या बातम्या –
Cabinet nod for City’s first private versity
“The Maharashtra Cabinet on Tuesday (11th
June) okeyed setting up of Ramdeobaba Uni-
versity, First Private University of the City.”
“The State Cabinet approved the pro-
posal for two self financed universities in
Maharashtra the other being Balaji Univer-
sity in Pune.”
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने राज्यात दोन खाजगी,
स्वयंअर्थप्रबंधित विद्यापीठांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे.
त्यापैकी
रामदेवबाबा विद्यापीठ हे नागपूरातील पहिले
एक,
खाजगी विद्यापीठ असेल. दुसरे विद्यापीठ, बालाजी विद्यापीठ
पुण्यात स्थापन होणार.
रामदेवबाबा विद्यापीठ आणि बालाजी विद्यापीठ,
एकाच वेळी उच्च शिक्षणाच्या बाजारीकरणाचा अजेंडा पुढे नेणाऱ्या निर्णयाचा विजय असो!
“How medical education became a busi-
ness, one policy change at a time.”
Move to lift fee cap one more step to-
wards Commercialisation.
“The draft National Education Policy’s
call for abandoing all regulation of fees in pro-
fessional courses marks the latest in a series
of steps that have aggressively pushed com-
mercialisation of medical education over the
last decade.” (TOI 11-06-19)
क्रमश:
*****
संकलन-राजेश जुनगरे
8275556216
☸️ समता सैनिक दल☸️
👨🏻🏫 प्रजासत्ताक शिक्षक-कर्मचारी संघ,शाखा-यवतमाळ✍🏻
*****