📖✒️📝📚🗣️🧠👥
समजून घेऊया नवे शैक्षणिक धोरण-२०१९
🔸🔹🔸🔹🔸🔹
……..इतके अनर्थ एका अविद्येने केले.
या एकाच उद्धरणात शिक्षणाअभावी माणसाला कोणत्या अनर्थास तोंड द्यावे लागते हे ज्योतिबांनी सांगितले आहे.
माणसाच्या जीवनातून शिक्षण वजा केले तर त्याची गुलामीकडे वाटचाल सुरू होते.
शिक्षण ही आज सर्व मनुष्यमात्रांची मुलभूत गरज आहे.
सद्ध्या विद्यमान केंद्रसरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०१९ ला मान्यता दिली आहे.संपूर्ण देशभरात या विषयावर चर्चा सुरु आहे.
*या नवीन शैक्षणिक धोरणाचे विश्लेषण मा.प्रा.देविदासजी घोडेस्वार सर(नागपूर) यांनी अत्यंत एका दीर्घ लेखाद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने मांडणी करून सांगितले आहे.या विषयावर त्यांची अनेक ठिकाणी व्याख्यानेही झाली आहेत.(माझ्याकडे रेकाॅर्डींगही आहे)फ
या दीर्घ भाषणाची क्रमशः लेखमालिका मी प्रसारीत करीत आहे.
सर्व शिक्षक-विद्यार्थी-पालक यांनी ही लेखमालिका अवश्य वाचावी,तसेच इतरांनाही शेअर करावी.
आपले व आपल्या भावी पिढ्यांना समोर काय वाढून ठेवले आहे,हे समजून घेण्यासह आपण काय खबरदारी घ्यावी हे समजण्यासाठी ही लेखमालिका आपणांस निश्चितच उपयुक्त ठरेल…
या अपेक्षेसह
राजेश जुनगरे
8275556216
☸️ समता सैनिक दल☸️
👨🏻🏫 प्रजासत्ताक शिक्षक-कर्मचारी संघ,शाखा-यवतमाळ✍🏻