Thursday , June 19 2025
Home / New Education Policy 2019 / राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९ पोस्ट क्र.४

राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९ पोस्ट क्र.४

🗣️🧠📖📚✒️📝🔎

राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९
NATIONAL EDUCATION POLICY-2019

📚✒️📝🗣️🧠📙🔎
आमच्या दृष्टीकोनातून विश्लेषण
🔹🔸🔹🔸🔹🔸
पोस्ट क्र.4
******
या परिप्रेक्षात या शिक्षा नीतीच्या मसुद्यातील
महत्त्वाच्या बाबी
तत्कालिन भारत सरकारचे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश
जावडेकर आपल्या संदेशात म्हणतात;
* शिक्षण हा राष्ट्रीय अजेंडा असून आमच्या मूलांचे आणि
युवावर्गाचे भविष्य आणि भवितव्य घडविणारे उत्प्रेरकसाधन आहे.
* ही शिक्षा नीती कार्यान्वित करण्याचे आश्वासन देतानाच
मा.जावडेकर म्हणतात :
या शिक्षा नीतीच्या कार्यान्वयनाने;
* गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नाविन्याचा शोध घेण्याची
प्रवृत्ती वृद्धिंगत होणार;
* भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात महाशक्ती होण्याची संधी प्राप्त
होणार;
* युवा आणि विद्यार्थ्यांना 21 व्या शतकांसाठी आवश्यक
ज्ञान व कौशल्ये अवगत होणार; आणि
* विज्ञान, तंत्रज्ञान , उद्योग आणि अॅकॅडेमिक क्षेत्रांना
आवश्यक मानव संसाधन उपलब्ध होणार.
त्यांच्या मते ही शिक्षा नीती;
Access (सहज सुलभ उपलब्धता), Quality (गुणवत्ता),
Equity (समानता), आणि Accountabinlty
(उत्तरदायित्व) या चार स्तंभावर आधारित आहे.

क्रमश:

*****
संकलन-राजेश जुनगरे
यवतमाळ
*****

About republicantimes.in

Check Also

समजून घेऊया नवे शैक्षणिक धोरण-२०१९

📖✒️📝📚🗣️🧠👥 समजून घेऊया नवे शैक्षणिक धोरण-२०१९ 🔸🔹🔸🔹🔸🔹 ……..इतके अनर्थ एका अविद्येने केले. या एकाच उद्धरणात ...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: