🗣️🧠📖📚✒️📝🔎
राष्ट्रीय शिक्षा निती-२०१९
NATIONAL EDUCATION POLICY-2019
📚✒️📝🗣️🧠📙🔎
आमच्या दृष्टीकोनातून विश्लेषण
🔹🔸🔹🔸🔹🔸
पोस्ट क्र.3
******
काय हा शिक्षण नीतीचा मसुदा उपरोक्त निकषांवर खरा
उतरतो?
त्या व्यतिरिक्त वर्तमान शिक्षण व्यवस्थेने काही गंभीर
समस्या निर्माण केल्या आहेत.
* 1992 साली free
स्वीकारल्यापासून शिक्षणाचे सातत्याने खाजगीकरण,
व्यापारीकरण आणि बाजारीकरण होत आहे;
* राज्य क्रमाक्रमाने शिक्षणाच्या संविधानिक दायित्वातून
मुक्त होत आहे;
* शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे आणि राज्य शिक्षणक्षेत्रातून
निवृत्त होत असल्यामुळे अनुसूचित जाती, जनजाती, ओबीसी,
अल्पसंख्याक आणि यांची शैक्षणिक वंचितता वाढता आहे,
विशेषत्वाने उच्च आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील वंचितता
market
economy
वाढत आहे.
* आंगणवाडीपासून तर आयआयटी, आयआयएम, एम्स
सारख्या उच्चतम व्यावसायिक शिक्षण संस्थांत जाती आधारित
भेदभाव आणि अन्याय अत्याचार वाढत आहेत; (रोहित वेमुला
आणि पायल तडवी ही उदाहरणे)
* शिक्षण बहुसंख्याकांच्या धर्म आणि संस्कृतिला
अधिकाधिक अनुकूल होत आहे; आणि
* धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता ही मूल्ये शिक्षण
क्षेत्रातून लोप पावत आहेत.
काय या मसुद्यात या समस्यांची दखल घेण्यात आली आहे?
काय हा मसुदा यांच्या निराकरणासाठी काही शिफारशी सुचवितो?
उपरोक्त निकषांवर या शिक्षा नीतीच्या मसुद्याचे
मूल्यांकन व्हावे असे आम्हाला वाटते-
क्रमश:
*****
संकलन-राजेश जुनगरे
*****