📖✒️📝📚🗣️🧠👥 समजून घेऊया नवे शैक्षणिक धोरण-२०१९ 🔸🔹🔸🔹🔸🔹 ……..इतके अनर्थ एका अविद्येने केले. या एकाच उद्धरणात शिक्षणाअभावी माणसाला कोणत्या अनर्थास तोंड द्यावे लागते हे ज्योतिबांनी सांगितले आहे. माणसाच्या जीवनातून शिक्षण वजा केले तर त्याची गुलामीकडे वाटचाल सुरू होते. शिक्षण ही आज सर्व मनुष्यमात्रांची मुलभूत गरज आहे. सद्ध्या विद्यमान केंद्रसरकारने राष्ट्रीय शैक्षणिक ...
Read More »