💥💥💥 महाडच्या सत्याग्रहात रोवली रिपब्लिकन पार्टीची बीजे…💥💥💥 सप्रेम जय भीम मित्रांनो..विषयाचं शीर्षक बघून रिपब्लिकन पार्टी चा द्वेष करणाऱ्या भल्याभल्यांना जरा धक्काच बसला असेल किंबहुना पायाखालची जमीन सरकल्यासाखे वाटणे स्वाभाविकच आहे…नाही का ?? त्याला कारणही तसेच आहे…कारण महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह हा तर फक्त पिण्याच्या पाण्यासाठी केलेला संगर होता असे प्रथमदर्शनी ...
Read More »