Thursday , June 19 2025
Home / Prashik Anand (page 2)

Prashik Anand

भारतीय संविधान घटनाक्रम भाग – ५

#The_Constitutional_History_of_India -भाग ५ 1919 चा कायदा तयार होतांना बाबासाहेबांनी दिलेली ‘साऊथबरो कमिटी पुढील साक्ष’ वाचावयास उपलब्ध आहे त्यातील महत्वाचे मुद्दे संक्षिप्त रुपात असे… British parliament had first passed the Government of India Act, 1919 on the recommendation of Southborough Commission to which Dr. Ambedkar submitted the memorandum and raised the issue ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग – ४

#The_Constitutional_History_of_India – भाग ४ या 1919 च्या कायद्याचा enforcement कालावधी 1919 ते 1929 असा ठरविण्यात आला होता.. हा 1919 चा ऍक्ट तयार करतांना ज्या तीन कमिट्यांची नियुक्ती केल्या गेली होती त्यातील एक म्हणजे #साऊथबरो_कमिटी होय..ज्या कमिटीपुढे एकूण 36 लोकांनी आपापली मते नोंदविलीत ज्यात डॉ. बाबासाहेबांचा हि समावेश होता ज्याला ‘साऊथबरो कमिटीपुढे बाबासाहेब आंबेडकरांची ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग-३

#The_Constitutional_History_of_India – भाग ३ आता हा 1919 चा कायदा कसा उत्क्रांत होत गेला त्याच्या इतिहासाकडे नजर टाकायला हवी..तो खालीलप्रमाणे आहे.. 1919 चा ऍक्ट कार्यान्वित होण्याआधी एकूण तीन कमिट्यांची नेमणूक करण्यात आली होती ज्यांनी *नोव्हेम्बर 1918 ते मार्च 1919* च्या दरम्यान भारतात दौरे केले. The Government, on its own continued to press ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग-२

#भारतीय_संविधान भाग २ कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आदी विषयासाठी सल्लागार समित्या स्थापन कराव्या अशी शिफारस संविधान सभेस केली होती. त्यानुसार २४ जानेवारी १९४७ च्या प्रस्तावाच्या आधारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने सल्लागार समिती गठीत केली. या समितीत ५० सदस्य होते. डॉ. बी. आर. आंबेडकर हे त्यापैकी एक. ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग-१

#भारतीय_संविधान भाग-१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत प्रवेश सहज मिळाला नाही. ते सर्वप्रथम घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगाल प्रांतातून निवडून आले. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे सहकार्य या निवडणुकीत अतिशय महत्वाचे ठरले. ९ डिसेंम्बर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली तेव्हा एकूण २९६ सदस्यांपैकी फक्त २०७ सदस्य हजर होते. मुस्लिम ...

Read More »

रिपब्लिकन चळवळ जिंदाबाद !

दि. ३०-०८-२०१८ ला महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कार्यालय ग्राम पंचायत दुर्गापुर द्वारा म. गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे आयु. अनिल अशोकजी वाघमारे यांचा अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय झाला. रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीची ही नांदी अशीच ग्राम पातळी ते देशपातळीवर सर्व फळ्यांवर विजयी होवो व बाबासाहेबांनी जन्मास घालून ...

Read More »

ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष

‘संकीर्ण समालोचन‘ या सदराखाली प्रसिद्ध झालेल्या ‘ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष‘ या आपल्या एका लेखात बाबासाहेब म्हणतात की, “काय असेल ते असो महार जात सर्वांच्या डोळ्यांत सलते. पेशवाईत अस्पृश्यता फार कडक होती. पण तिचा धग जितका महारांना लागला तितका कोणत्याही अस्पृश्य जातीला लागलेला नाही.” पुढे बाबासाहेब म्हणतात, *”महारांना स्पृश्य हिंदूंनी उपद्रव ...

Read More »

बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ?

💥 बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ? 💥 मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविषयी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी ...

Read More »

देशातील लोकशाहीस उद्भवलेला धोका आणि त्यावरील उपाययोजना

💥 देशातील लोकशाहीस उद्भवलेला धोका आणि त्यावरील उपाययोजना 💥 माझ्या देशबांधवांनो , सध्या भारताच्या राजकीय जीवनात खळबळ उडवून देणारी घटना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च पदस्थ न्यायाधीशांनी ज्यात माननीय न्यायाधीश जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर आणि कुरीअन जोसेफ यांचा समावेश आहे त्यांनी शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०१८ रोजी, पत्रकार ...

Read More »

आर.पी.आय. मुक्ती आंदोलन : काळाची गरज

💥 आर.पी.आय. मुक्ती आंदोलन : काळाची गरज💥 मानवी जीवनाचे खरे तर दोनच भाग आहेत. एक त्याचे वैयक्तिक जीवन आणि दुसरे त्याचे सार्वजनिक जीवन. हे सार्वजनिक जीवन नेहमी ज्याद्वारे अधिनियमित, अधिशासित (govern) केल्या जाते, नियंत्रित केल्या जाते त्याला कारणीभूत असणारी बाब म्हणजे राजकारण ! मानवी जीवनाचा दुसरा भाग ज्यास सार्वजनिक जीवन ...

Read More »