भारतीयांकडून अपेक्षा 👨🏽👳♀👶🏻👨👩👧👦 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त खास प्रकाशित केलेल्या साप्ताहिक नवयुग या १३ एप्रिल १९४७ च्या अंकात संपादक प्र.के.अत्रे यांनी व्यक्त केलेली अपेक्षा या ठिकाणी नमूद करावीशी वाटते. ते लिहितात, “डाॅ.आंबेडकरांबद्दल बहुसंख्य समाजाला काही एक माहिती नाही. डाॅ.आंबेडकर हे हिंदू धर्माला, काँग्रेसला आणि गांधीना शिव्या देतात, वेद, ...
Read More »