रिपब्लिकन चळवळ (RPI-SSD, BSI) : ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद प्राचीन भारताच्या इतिहासाबाबत विवेचन करतांना बाबासाहेब म्हणतात, “प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.” आजमितीसही हा संघर्ष अविरतपणे सुरू आहे. सदर इतिहासाची विस्तृतपणे मांडणी त्यांनी ‘प्राचीन ...
Read More »