Monday , September 1 2025
Home / Tag Archives: hindu

Tag Archives: hindu

हिंदुत्ववाद

‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण ...

Read More »

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों! माझ्या तरुण मित्रानों, गर्वाचा डिंडिभ यथेच्छ बडवून तुम्ही धर्माचा अभिमान सांगत आहात; परंतु एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही, ती सांगतो. धर्म ही पूर्णतः वैयक्तिक बाब आहे. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ ही धर्माची सोपी, सुटसुटीत व्याख्या पूर्वी केलेली असली तरी ही व्याख्या आता मागे पडत ...

Read More »