..कोणत्याही राज्यघटनेत दुरूस्ती करण्याचे मूलभूत तत्व कोणते? वरील दोन देशांच्या (आॅस्ट्रेलिया व अमेरिका) राज्यघटनेत, घटनादुरुस्तीबाबतची जी तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदींची बारकाईने छाननी केल्यास कोणासही हे दिसून येईल की, घटना दुरूस्ती करण्यामागे दोन मुख्य तत्वे असतात. पहिले तत्व हे की, घटना दुरूस्तीबद्दल मतदारांना पूर्वसूचना असली पाहिजे. सरकारला, राज्यघटनेची अमूक ...
Read More »News
वडिलांबद्दल मला काय वाटते
संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर. माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण ...
Read More »भारतीय संविधान घटनाक्रम भाग-२
#भारतीय_संविधान भाग २ कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आदी विषयासाठी सल्लागार समित्या स्थापन कराव्या अशी शिफारस संविधान सभेस केली होती. त्यानुसार २४ जानेवारी १९४७ च्या प्रस्तावाच्या आधारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने सल्लागार समिती गठीत केली. या समितीत ५० सदस्य होते. डॉ. बी. आर. आंबेडकर हे त्यापैकी एक. ...
Read More »भारतीय संविधान घटनाक्रम भाग-१
#भारतीय_संविधान भाग-१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत प्रवेश सहज मिळाला नाही. ते सर्वप्रथम घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगाल प्रांतातून निवडून आले. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे सहकार्य या निवडणुकीत अतिशय महत्वाचे ठरले. ९ डिसेंम्बर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली तेव्हा एकूण २९६ सदस्यांपैकी फक्त २०७ सदस्य हजर होते. मुस्लिम ...
Read More »