संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर. माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण ...
Read More »भारतीय संविधान घटनाक्रम भाग-२
#भारतीय_संविधान भाग २ कॅबिनेट मिशनने मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक आदी विषयासाठी सल्लागार समित्या स्थापन कराव्या अशी शिफारस संविधान सभेस केली होती. त्यानुसार २४ जानेवारी १९४७ च्या प्रस्तावाच्या आधारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेने सल्लागार समिती गठीत केली. या समितीत ५० सदस्य होते. डॉ. बी. आर. आंबेडकर हे त्यापैकी एक. ...
Read More »भारतीय संविधान घटनाक्रम भाग-१
#भारतीय_संविधान भाग-१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत प्रवेश सहज मिळाला नाही. ते सर्वप्रथम घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगाल प्रांतातून निवडून आले. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे सहकार्य या निवडणुकीत अतिशय महत्वाचे ठरले. ९ डिसेंम्बर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली तेव्हा एकूण २९६ सदस्यांपैकी फक्त २०७ सदस्य हजर होते. मुस्लिम ...
Read More »ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका
ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका Post by : Mr. Prashik Anand, Nagpur मित्रांनो, सर्वत्र साजरी करण्यात येणाऱ्या उधळपट्टीच्या दिवाळी सणाबाबत (हिंदू बांधवांच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण, त्याद्वारे होणारे फायदे किती व तोटे किती हे त्या काळात होणाऱ्या नुसत्या ध्वनी-वायू प्रदूषणाचा अंदाज घेतला तरी ‘स्वच्छ भारत अभियानास’ काम मिळवून दिल्याचा ...
Read More »फेरिवाल्यांचे उपोषण सुरु रिपब्लिकन चळवळीचे शार्दुल गणवीर यांचे मनोगत ०२/०९/२०१८
रिपब्लिकन चळवळ जिंदाबाद !
दि. ३०-०८-२०१८ ला महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमाअंतर्गत कार्यालय ग्राम पंचायत दुर्गापुर द्वारा म. गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत रिपब्लिकन चळवळीचे आयु. अनिल अशोकजी वाघमारे यांचा अटीतटीच्या लढतीत दणदणीत विजय झाला. रिपब्लिकन चळवळीच्या पुनर्बांधणीची ही नांदी अशीच ग्राम पातळी ते देशपातळीवर सर्व फळ्यांवर विजयी होवो व बाबासाहेबांनी जन्मास घालून ...
Read More »ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष
‘संकीर्ण समालोचन‘ या सदराखाली प्रसिद्ध झालेल्या ‘ज्याचा त्याचा महारावर कटाक्ष‘ या आपल्या एका लेखात बाबासाहेब म्हणतात की, “काय असेल ते असो महार जात सर्वांच्या डोळ्यांत सलते. पेशवाईत अस्पृश्यता फार कडक होती. पण तिचा धग जितका महारांना लागला तितका कोणत्याही अस्पृश्य जातीला लागलेला नाही.” पुढे बाबासाहेब म्हणतात, *”महारांना स्पृश्य हिंदूंनी उपद्रव ...
Read More »बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ?
💥 बुद्धधम्मातील आर्यसत्ये किती ? 💥 मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्रशुद्ध, तर्कबुद्धीवर तपासलेल्या बौद्धांच्या पवित्र ‘The Buddha and His Dhamma’ या धर्मग्रंथाच्या ‘परिचय’ भागात बुद्धधम्माविषयी एकूण चार प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या चार प्रश्नांपैकी जो दुसरा प्रश्न आहे तो आर्यसत्यांविषयी आहे. याविषयी बाबासाहेबांचे स्वतःचे काय मत आहे ते आपण आधी ...
Read More »देशातील लोकशाहीस उद्भवलेला धोका आणि त्यावरील उपाययोजना
💥 देशातील लोकशाहीस उद्भवलेला धोका आणि त्यावरील उपाययोजना 💥 माझ्या देशबांधवांनो , सध्या भारताच्या राजकीय जीवनात खळबळ उडवून देणारी घटना म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च पदस्थ न्यायाधीशांनी ज्यात माननीय न्यायाधीश जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन बी. लोकूर आणि कुरीअन जोसेफ यांचा समावेश आहे त्यांनी शुक्रवार, दि. १३ जानेवारी २०१८ रोजी, पत्रकार ...
Read More »रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – मुक्ती आंदोलन, नागपूर 07 Jan 2018
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – मुक्ती आंदोलन 👉रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (संस्थापक:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर) को घराणेशाही से मुक्त करके एक जनआंदोलन तैय्यार करने की दिशा में आज नागपूर के बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह मे एक मिटिंग का आयोजन किया गया। इसमें महाराष्ट्र के अनेक जिल्हे से आए प्रतिनिधियों अपना सहभाग ...
Read More »