मनुस्मृतीतील शिक्षा वाचल्यानंतर रामाने शंबुकाचा वध का केला, याचा उमज पडतो. लोकशाही समाजव्यवस्थेच्या मुळावरच मनुस्मृती घाला घालते. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नसताना शंबुकाने तपस्या करून ब्राह्मणांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबद्दल धर्मशास्त्रज्ञेनुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते. बाबासाहेब म्हणतात, “राम हा शास्त्राज्ञेप्रमाणे वागला आणि म्हणूनच त्याने शंबुकाला अन्य कोणतीही सौम्य ...
Read More »Republican Movement
आपल्याला नक्की काय पाहिजे याचा मतदारांनी विचार करायला पाहिजे.
देशापुढे आज ज्या प्रकारची आव्हाने आहेत त्याचे मूळ कुठे न कुठे बहुसंख्य पीडित आणि शोषित समाजाच्या प्रश्नांची निगडीत आहे. पण उत्तर शोधण्यात आमचे अग्रकम विपरीत दिशेने जात आहेत, असे सगळे चित्र आहे. राजकीय पातळीवर, संपूर्ण देशभर अस्थिरतेचे वातावरण पसरलेले आहे. राजकीय पक्ष आपली विश्वासार्हता गमावून बसले आहेत. भ्रष्ट गठबंधन आणि ...
Read More »डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील ३७० वे कलम
🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटनेतील ३७० वे कलम काश्मीर हा भारताचा प्राचीन काळापासूनचा अविभाज्य भाग असून या भागाचे वेगळेपण जपणारे व ठेवणारे कलम ३७० हे भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आलेले आहे. म्हणजेच काश्मीरचे वेगळेपण जपण्यासाठी व राखण्यासाठी ३७० वे कलम भारतीय संविधानात ठेवण्यात आलेले आहे. हे कलम भारतीय राज्यघटनेत नव्याने ...
Read More »३७० वे कलम आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर
३७० वे कलम आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 📓🖋🎓 १९५१ साली जेव्हा डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हा त्याची त्यांनी विविध कारणे दिली. त्यातील ३७० वे कलम व पंडित नेहरू यांची निर्णय घेण्याची पध्दती हेही एक महत्वाचे कारण होते. काश्मीर संदर्भात नेहरू सरकारकडून वेळोवेळी जी ध्येयधोरणे ठरविण्यात वा आखण्यात येत ...
Read More »मीच भारताची घटना जाळीन !
मीच भारताची घटना जाळीन! 📓🔥 (डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका) भारताच्या राज्यघटनेला चौथी दुरूस्ती करणारे विधेयक लोकसभेने मंजूर केल्यानंतर ते विधेयक सरकारने मंजूर होण्यासाठी राज्यसभेत मांडले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्या विधेयकावर १९ मार्च १९५५ भाषण केले. ते दुरूस्ती विधेयक राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अंतर्भूत असलेल्या मूलभूत अधिकारांविषयी होते. त्यावर बोलताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या एका विधानाची ...
Read More »संविधानाचा अभ्यास
🎓 संविधानाचा अभ्यास 📚📖✒ विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक श्रेष्ठ संविधानतज्ज्ञ होते. त्यांनी जगातील अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला होता. कायदा आणि संविधानाबाबत त्यांचा सूक्ष्म आणि सखोल अभ्यास होता. अप्रतिम आणि अद्वितीय असे भारतीय संविधान लिहिल्याबद्दल अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने मानद पदवी देऊन त्यांचा उचित गौरव केला. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा ...
Read More »राष्ट्रीय सुरक्षा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
👨🏻✈👮🏻 राष्ट्रीय सुरक्षा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सुरक्षेचा विषय हा अतिशय गंभीर विषय आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रीय हितसंबंधाचा विचार १९४७ सालापासून सुरू झाला. आपल्या दुर्दैवाने आपल्याला जे राज्यकर्ते लाभले ते आदर्शवादात जगणारे, स्वप्नरंजनात मग्न असणारे आणि जगावर मॉरल पोलिसिंग करणारे निघाले. राष्ट्रीय हितसंबंधांचा विचार आपल्या हिताचे काय आणि आपल्या तोट्याचे ...
Read More »डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी
🎓📓✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि देशाची उभारणी देशाच्या सामाजिक आणि संवैधानिक जडणघडणीतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाइतकेच देशाच्या उभारणीतील त्यांचे योगदानही मोलाचे आहे. जल आयोग ते नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन, मोठ्या धरणांचे नियोजन ते तंत्रज्ञाननिपुण मनुष्यबळाची आवश्यकता, कामगार कल्याणाचे आणि हक्कांचे कायदे यांचा विचार केला तर बाबासाहेबांचे द्रष्टेपण सामोरे येते. भारताच्या सामाजिक ...
Read More »लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे
लेखक विचारवंतांसाठी आता जगणे मोठे कठीण झाले आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर मोठा घाला घातला जात आहे. अप्रत्यक्ष, अघोषित आणीबाणीचा हा प्रकार आहे. सत्ता हातात असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांची छाती चौडी झाली आहे. नुकतेच अहमदाबाद विद्यापीठातील श्रेजीक लालभाई अध्यासनाचे आणि विद्यापीठातील ‘स्कूल आॅफ आर्टस अँड सायन्सेस’ च्या विंटरस्कूलचे संचालक म्हणून थोर इतिहासकार, ...
Read More »हिंदुत्ववादाचा अजेंडा
हिंदुत्ववादाचा अजेंडा या देशात चालवणारे लोक आता प्रचंड चेकाळले आहेत. कायदा हातात घ्यायला लागलेले आहेत. राज्यघटनेपेक्षा त्यांचा झुंडशाहीवर, हुकूमशाहीवर अधिक विश्वास आहे. प्रधानमंत्र्याच्या गुजरातेतील ऊना गावात गाईला मारल्याच्या संशयावरून चार तरुणांची अर्धनग्न धिंड काढली जाते. त्यांना बेदम मारले जाते. प्रत्यक्षात घटना वेगळेच काही सांगते. जवळच गिर जंगल आहे आणि तिथल्या ...
Read More »