Sunday , August 31 2025
Home / News

News

काळाची आत्यंतिक गरज: FPTP विरुद्ध PR

💥 काळाची आत्यंतिक गरज संकलन : प्रशिक आनंद, नागपूर #Proportional_Representation (प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व) FPTP विरुद्ध PR बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी २६-९-१९५९ ला राज्यसभेत केलेल्या भाषणात शेवटी हे बोलले होते, “केरळमधील कम्युनिस्ट सरकारला मागील सार्वत्रिक निवडणूकीत फक्त ३५% मते मिळाली; हा एक मुख्य आक्षेप आहे. ह्यावर एकच उपाय आहे. हिंदुस्थानात द्विपक्षीय पद्धती अयशस्वी ठरली ...

Read More »

….हिंदू म्हणून मरणार नाही.

 ….हिंदू म्हणून मरणार नाही. संकलन : प्रशिक आनंद, नागपूर अस्पृश्य (SC) हे हिंदु नाहीत. (संदर्भ : जातीय निवाडा) प्रश्न : मग बाबासाहेबांनी स्वतःला हिंदु का मानून घेतले? (संदर्भ :१९३५ साली केलेली धर्मांतराची घोषणा) एका बहुजन व्यक्तिद्वारे वरीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आला असता त्यांना खालीलप्रमाणे उत्तर देण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: भाग 3

🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻 संकलन: इंजी. सुरज तळवटकर. काही वर्षापूर्वीच संघपरिवाराच्या लाडक्या विचारवंतांनी बाबासाहेबांची बदनामी करुन त्यांना खलनायक बनविले आहे. आज भाजपाने स्वतःचा मार्गच बदलला अाहे. त्यांनी डाॅ.बाबासाहेबांना प्रातःस्मरणीय व्यक्तींमध्ये समाविष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर हिंदू धर्माचे समर्थक, मुस्लिमविरोधी आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणारे प्रखर राष्ट्रवादी अशी ...

Read More »

डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार: भाग २

🕋 डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुस्लिमविषयक विचार 🧔🏻 संकलन: इंजी. सुरज तळवटकर. मुस्लिम आक्रमकांनी ज्या हिंस्त्र विध्वंसक पद्धतीचा अवलंब केला होता, त्यांचे दुष्परिणाम हिंदू-मुस्लिम या दोहोतील संबंधावर किती खोलवर आणि दूरगामी झाले आहेत, याचा उल्लेख बाबासाहेबांनी अवश्य केला आहे. मंदिरे पाडणे, बळजबरीचे धर्मांतरे, अमानुष कत्तली, स्त्री-पुरूष बालकांची क्रूर हत्या, अत्याचार, गुलामी या ...

Read More »

रिपब्लिकन चळवळ

रिपब्लिकन चळवळ (RPI-SSD, BSI) : ब्राह्मणवाद विरुद्ध बौद्धवाद    प्राचीन भारताच्या इतिहासाबाबत विवेचन करतांना बाबासाहेब म्हणतात, “प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व क्षत्रियातील.” आजमितीसही हा संघर्ष अविरतपणे सुरू आहे. सदर इतिहासाची विस्तृतपणे मांडणी त्यांनी ‘प्राचीन ...

Read More »

लोकशाहीतील विरोधी पक्ष

💥 लोकशाहीतील विरोधी पक्ष 💥 राजकीय लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी बाबासाहेबांना ‘विरोधी पक्षा’चे अस्तित्व महत्त्वाचे वाटते. सत्तेवर नियंत्रण ठेवावयाचे असेल तर कायदेमंडळात विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. कायद्यातील समता (Equality before Law) ही तर लोकशाहीची कसोटीच होय. तत्वतः कायदा सर्वांनाच सारखा आहे. परंतु सत्ताधाऱ्यांनी कायद्याची हेळसांड स्वार्थासाठी केली तर कायद्यातील समतेचा जो ...

Read More »

अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार

🎓 अर्थतज्ज्ञ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार 💸💰 संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस कारणीभूत ठरणारी वस्तू आहे. त्यामुळे अर्थसंग्रह ही राष्ट्रजीवनात मूल्यात्मक ठरते. प्रश्न असा आहे की, काय या संपत्तीचा उपयोग देशातील साधनवंचितांच्यासाठी उपकारक असा होतो ? आणि तो जर होत नसेल तर संपत्तीच्या समान मूल्यांचे अधिष्ठान काय? डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ...

Read More »

बाबासाहेबांची तपश्चर्या

🎓 बाबासाहेबांची तपश्चर्या 📚📖✒ बाबासाहेबांची व माझी पहिली दृष्टादृष्ट १९२४ साली झाली. मी नाशिकात प्रोबेशनर डेप्युटी कलेक्टर असताना त्यावेळचे कलेक्टर सी.ए.बेटस (आय.सी.एस.) हे व मी नाशिक स्टेशनवर सरकारी कामाकरिता गेलो होतो. नाशिक गावाकडे येताना नगरपालिकेच्या जकात नाक्याजवळ एक दांडगा, धडधाकट, सावळा, मध्यम उंचीचा, रूबाबदार व नखशिखांत इंग्रजी पोशाख केलेला अनोळखी ...

Read More »

जनसंवादनिर्मिती कमी अन् जनक्षोभनिर्मिती जास्त.

समाजधारणेबरोबरच समाजनिर्मितीची प्रतिज्ञा वृत्तपत्र करीत असल्यामुळे संघर्षसन्मुखता स्वीकारावीच लागते. शोषण, दास्यता, हुकूमशाही याविरूद्ध जहाल रूप धारण करावेच लागते. परंतु हे सर्वकाळी घडतेच असे नाही. पुष्कळदा आपल्या स्वीकृत कार्यापासून विन्मुख होऊन तत्वच्युती आणि लाचारी स्वीकारणारी पत्रे मानवी कलह आणि नैतिक अधःपतनाला कारणीभूत ठरतात आणि लोकमत जागविणे आणि जगविणे या आपल्या बांधिलकीपासून ...

Read More »

रामराज्य कि गणराज्य ?

मनुस्मृतीतील शिक्षा वाचल्यानंतर रामाने शंबुकाचा वध का केला, याचा उमज पडतो. लोकशाही समाजव्यवस्थेच्या मुळावरच मनुस्मृती घाला घालते. शूद्रांना तपश्चर्येचा अधिकार नसताना शंबुकाने तपस्या करून ब्राह्मणांच्या अधिकारांवर अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणाबद्दल धर्मशास्त्रज्ञेनुसार त्याला शिक्षा होणे अपरिहार्य होते. बाबासाहेब म्हणतात, “राम हा शास्त्राज्ञेप्रमाणे वागला आणि म्हणूनच त्याने शंबुकाला अन्य कोणतीही सौम्य ...

Read More »