Monday , September 1 2025
Home / News (page 4)

News

साऊथबरो कमिटीपुढील कार्य

🎓 साऊथबरो कमिटीपुढील कार्य 📋✒ 👨‍👩‍👧‍👦 समाज एक होण्यासाठी दळणवळण हवे. 👨‍👩‍👧‍👦 प्रत्यक्षातील समाजस्थिती कशी आहे हे अचूकपणे समजावून घेण्यावर ‘लोकप्रिय सरकारचे’ भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्र आपल्या निवेदनात भीमरावांनी नमूद केले आहे. भारतातील भिन्न भिन्न राष्ट्रीय गट; त्या प्रत्येक राष्ट्रीय गटातील पोट-गट; भिन्न धर्म; भिन्न भाषा; भिन्न रिवाज; त्यांच्यामधील ...

Read More »

हिंदुत्ववाद

‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण ...

Read More »

भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे

भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे.   संसदीय लोकशाही ही संकल्पना बुध्द धम्मावर आधारित आहे. धम्मतत्वावर आधारित राजकीय व्यवस्था सम्राट अशोकाने सर्व प्रथम अंमलात आणली. सम्राट अशोकाच्या यशस्वी राजतंत्राचे नाव ‘गणराज्य’ गणराज्याचे फ्रेंच नाव ‘रिपब्लिकन’ आहे. जगाला लोकशाही कळली ती सम्राट अशोकाच्या गणराज्यामुळे. जगातील पहिले रिपब्लिकन म्हणजे साक्षात तथागत ...

Read More »

काळ वेगाने बदलतो आहे

काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची ते चिंता करणार नाहीत. ज्या संविधानात आपल्या लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले ...

Read More »

एकला चलो रे ?

🎓📚📖✒ एकला चलो रे! 🔥 काय वाटले असेल त्या तडफदार आणि महत्वाकांक्षी तरुणाला! त्या स्वाभिमानी आणि कर्तबगार तरुणाच्या अपमानाची आपल्याला कल्पना तरी करता येईल का? काय वाटले असेल हिंदुसमाजाविषयी त्यांना? या जखमा आपण कशाने भरून काढू शकू? उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण, आयुष्यामध्ये नुकतेच पदार्पण करीत होता. प्रत्येक पावलागणिक हिंदू ...

Read More »

साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का?

🌾🎋 साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का? ✊ सोमवार ता.१० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीस मुंबई कौन्सिल हाॅलमध्ये सुरूवात झाली. या बैठकीच्या वेळी असेंब्ली हाॅलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याचप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी ...

Read More »

आपल्या भारत देशातील स्थिती फारच गंभीर झाली आहे

आपल्या भारत देशातील स्थिती फारच गंभीर झाली आहे. संकलन: इंजी. सुरज तळवतकर. विशेषतः सामाजिक आणि राजकीय स्थिती फारच बिघडली आहे. मोकळेपणा राहिला नाही. आणीबाणीपेक्षाही परिस्थिती जास्त बिघडली आहे. द्वेषाचे वातावरण पसरविले जात आहे. हिंदू राष्ट्राची स्थापना करण्यासाठी भाजपला राज्यघटना हा मोठा अडथळा वाटतो. त्यासाठी भारताच्या प्रत्येक राज्यात एकाच पक्षाचे म्हणजे ...

Read More »

प्रेम की सूड

👑🌹 प्रेम की सूड 🔥👶🏻 संकलन: इंजी. सुरज तळवतकर. सर्पामध्ये एक जात अशी आहे की, तिच्या वाटेस कोणी गेल्यास त्याबद्दल सूड उगविण्याचा ती जिवंत असेपर्यंत आपला हव्यास सोडीत नाही. त्याचप्रमाणे कोकणातील ब्राह्मण म्हणणारांची जात आहे. आणि अशा प्रकारची एक म्हणही आहे की ब्राह्मणांच्या वाटेस कोणी जाऊ नये. कारण ती जात ...

Read More »

शाहू छत्रपती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक ऋणानुबंध

👑 शाहू छत्रपती आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर एक ऋणानुबंध 🎓 संकलन: इंजी. सुरज तळवतकर. …..आपण पुढारी असा कोणासच घेऊ नये. सल्लागार म्हणून घ्यावे. पुढारी म्हणून घेतला की लगेच त्यांनी आपली अंमलबजावणी करुन घेतलीच. माझे न ऐकाल तर तुमच्या संस्थेशी माझा संबंध राहणार नाही. मी तुमचेविषयी पत्रात काही लिहिणार नाही. लेजिस्लटिव्ह कौन्सिलमध्ये ...

Read More »

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों! माझ्या तरुण मित्रानों, गर्वाचा डिंडिभ यथेच्छ बडवून तुम्ही धर्माचा अभिमान सांगत आहात; परंतु एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही, ती सांगतो. धर्म ही पूर्णतः वैयक्तिक बाब आहे. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ ही धर्माची सोपी, सुटसुटीत व्याख्या पूर्वी केलेली असली तरी ही व्याख्या आता मागे पडत ...

Read More »