Sunday , August 31 2025
Home / Maharashtra (page 7)

Maharashtra

पहिले विश्वविद्यालय बौध्दधर्मीय लोकांनी स्थापन केले

पहिले विश्वविद्यालय बौध्दधर्मीय लोकांनी स्थापन केले. नांलदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी व एक हजार अध्यापक होते. ब्राह्मण धर्म हा एकांगी होता. अन्य कारणांमुळे मुसलमानाच्या तडाख्यातून त्याचा बचाव झाला. बौध्द धर्माविरुध्द ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती. त्यामुळे तो खाली पडला. बुध्द धम्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहित आहे. हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित ...

Read More »

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों!

माझ्या ‘गर्व’वाल्या तरुण हिंदू मित्रानों! माझ्या तरुण मित्रानों, गर्वाचा डिंडिभ यथेच्छ बडवून तुम्ही धर्माचा अभिमान सांगत आहात; परंतु एक गोष्ट तुम्हाला ठाऊक नाही, ती सांगतो. धर्म ही पूर्णतः वैयक्तिक बाब आहे. ‘समाजाची धारणा करतो तो धर्म’ ही धर्माची सोपी, सुटसुटीत व्याख्या पूर्वी केलेली असली तरी ही व्याख्या आता मागे पडत ...

Read More »

भारतीय राज्यघटनेवर जे बुरख्याखालील आक्रमण चालू आहे, त्याला पायबंद बसला पाहिजे

..कोणत्याही राज्यघटनेत दुरूस्ती करण्याचे मूलभूत तत्व कोणते? वरील दोन देशांच्या (आॅस्ट्रेलिया व अमेरिका) राज्यघटनेत, घटनादुरुस्तीबाबतची जी तरतूद करण्यात आली आहे, त्या तरतुदींची बारकाईने छाननी केल्यास कोणासही हे दिसून येईल की, घटना दुरूस्ती करण्यामागे दोन मुख्य तत्वे असतात. पहिले तत्व हे की, घटना दुरूस्तीबद्दल मतदारांना पूर्वसूचना असली पाहिजे. सरकारला, राज्यघटनेची अमूक ...

Read More »

व्यवसायात पदार्पण

🏭 #व्यवसायात_पदार्पण 💵💸 संग्रहकर्ता: इंजी. सुरज तळवटकर व्यवसाय करताना देखील काही #बंधने आपोआप येतात. मोठ्या व्यक्तीच्या मुलाने ‘असे करु नये, तसे करु नये’ असे लोक म्हणतात. बाबासाहेब सांगतात, “यशवंताला एकदा कोणीतरी दोघा #धंदेवाईकांनी गाठले होते. माझ्याकडून त्यांचे काहीतरी काम करून घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी त्याला विमानाने दिल्लीला आणले होते. तो माझ्या कार्यालयात येऊन मला म्हणाला की, ...

Read More »

…… आमचं कौटुंबिक जीवन

संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर. …… आमचं कौटुंबिक जीवन खारट तुरट आणि गोड अनुभव घेत असताना मी बाळंत झाले. साहेबांना आणि सर्वांना साहजिकच आनंद झाला. साहेबांनी नव्या मुलाचे नाव ‘राजरत्न’ ठेवले. त्याचा चेहरा अगदी त्याच्या वडिलांसारखाच होता. हाताचे पंजे आणि पायाची बोटे पण त्यांच्यासारखीच दिसत होती. आमची सांपत्तिक परिस्थिती आता थोडीफार ...

Read More »

राखीव जागेस नकार

🌺 राखीव जागेस नकार 🌺 संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर. १९५७ साली लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. संयुक्त महाराष्ट्रातर्फे निवडणूक लढण्याचे ठरले. त्यावेळी शे.का.फे. हा संयुक्त महाराष्ट्र समितीचा घटक पक्ष होता. रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे अध्यक्ष दादासाहेब गायकवाड निवड समितीचे अध्यक्ष होते. मध्य मुंबईची जागा लढवायला कुणी तयार नव्हते. १९५२ च्या ...

Read More »

वडिलांबद्दल मला काय वाटते

संग्रहकर्ता: इंजि. सुरज तळवटकर. माझे सारे लहानपण माझ्या आईच्या सहवासातच गेले. वडिलांचा व आमचा फारसा संबंध येत नसे. डाॅक्टरसाहेबांना आम्ही घरी सारेजण साहेब या नावानेच ओळखतो. त्यांच्याशी फारशी सलगी करण्याचे धाडस आम्हांला कधीच झाले नाही. आम्हांला त्यांचा भारी धाक वाटतो. तो खरोखरी का वाटावा हे आम्हांला काही समजत नाही; पण ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग-१

#भारतीय_संविधान भाग-१ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना परिषदेत प्रवेश सहज मिळाला नाही. ते सर्वप्रथम घटना परिषदेचे सदस्य म्हणून बंगाल प्रांतातून निवडून आले. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल यांचे सहकार्य या निवडणुकीत अतिशय महत्वाचे ठरले. ९ डिसेंम्बर १९४६ रोजी घटना परिषदेची पहिली बैठक भरली तेव्हा एकूण २९६ सदस्यांपैकी फक्त २०७ सदस्य हजर होते. मुस्लिम ...

Read More »

ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका

ब्राह्मणी सणोत्सव आणि बौद्धांची भूमिका Post by : Mr. Prashik Anand, Nagpur मित्रांनो, सर्वत्र साजरी करण्यात येणाऱ्या उधळपट्टीच्या दिवाळी सणाबाबत (हिंदू बांधवांच्या अनेक सणांपैकी एक मोठा सण, त्याद्वारे होणारे फायदे किती व तोटे किती हे त्या काळात होणाऱ्या नुसत्या ध्वनी-वायू प्रदूषणाचा अंदाज घेतला तरी ‘स्वच्छ भारत अभियानास’ काम मिळवून दिल्याचा ...

Read More »

फेरिवाल्यांचे उपोषण सुरु रिपब्लिकन चळवळीचे शार्दुल गणवीर यांचे मनोगत ०२/०९/२०१८

Read More »