Thursday , June 19 2025
Home / Maharashtra (page 5)

Maharashtra

रमाई

🌺 रमाई 🌺 पहाटे साडेपाचचा सुमार असावा. हा काळ १८९९ सालचा असावा. वणंद गावच्या गावकुसाबाहेरील वस्तीत एका चंद्रमोळी झोपडीत, एका गोऱ्या गोऱ्या, मुलायम अर्भकाचा जन्म झाला. तसं त्या अर्भकाचे माता पिता…. भिकू आणि रूक्मिणी (धोत्रे). कुणी त्या माऊलीला रखमा म्हणत….. रखमा आपल्या मुलीकडे एकटक पाहू लागली. सुईण बोलली, “अगं अशी ...

Read More »

लोकशाहीचा चौथा स्तंभ

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. आज तर देशातील ९५ टक्के मीडिया सरकारच्या ताब्यात आहे. सरकार सांगेल ते बोलायचे आणि म्हणेल त्याच्यावर टीका करायची असे या मीडियाचे आजचे धोरण बनले आहे. भारतीय संविधानाने सांगितलेल्या मार्गावरून न चालता सरकार जो आदेश देईल तो आदेश शिरसावंद्य मानायचा ही आजच्या ...

Read More »

हिंदुत्ववादी राजकारणी भारताला व भारतीय लोकशाहीला धोका

हिंदुत्ववादी राजकारणी भारताला व भारतीय लोकशाहीला धोका निर्माण करण्याचे काम करीत आहेत. त्यांना मानवी स्वातंत्र्य मान्य नाही. जे स्वतःच्या आईला शूद्र मानतात व शूद्र जनावराला (गाईला) माता म्हणतात, अशा लोकांकडून विकास होणार नाही. सध्याच्या सरकारला देशाची व देशातील लोकांची काळजी नसून त्यांच्या विचारधारेची काळजी आहे. त्यामुळे त्यांचा आपल्या विचारांचा प्रचार ...

Read More »

साऊथबरो कमिटीपुढील कार्य

🎓 साऊथबरो कमिटीपुढील कार्य 📋✒ 👨‍👩‍👧‍👦 समाज एक होण्यासाठी दळणवळण हवे. 👨‍👩‍👧‍👦 प्रत्यक्षातील समाजस्थिती कशी आहे हे अचूकपणे समजावून घेण्यावर ‘लोकप्रिय सरकारचे’ भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्र आपल्या निवेदनात भीमरावांनी नमूद केले आहे. भारतातील भिन्न भिन्न राष्ट्रीय गट; त्या प्रत्येक राष्ट्रीय गटातील पोट-गट; भिन्न धर्म; भिन्न भाषा; भिन्न रिवाज; त्यांच्यामधील ...

Read More »

हिंदुत्ववाद

‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण ...

Read More »

भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे

भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे.   संसदीय लोकशाही ही संकल्पना बुध्द धम्मावर आधारित आहे. धम्मतत्वावर आधारित राजकीय व्यवस्था सम्राट अशोकाने सर्व प्रथम अंमलात आणली. सम्राट अशोकाच्या यशस्वी राजतंत्राचे नाव ‘गणराज्य’ गणराज्याचे फ्रेंच नाव ‘रिपब्लिकन’ आहे. जगाला लोकशाही कळली ती सम्राट अशोकाच्या गणराज्यामुळे. जगातील पहिले रिपब्लिकन म्हणजे साक्षात तथागत ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग – ५

#The_Constitutional_History_of_India -भाग ५ 1919 चा कायदा तयार होतांना बाबासाहेबांनी दिलेली ‘साऊथबरो कमिटी पुढील साक्ष’ वाचावयास उपलब्ध आहे त्यातील महत्वाचे मुद्दे संक्षिप्त रुपात असे… British parliament had first passed the Government of India Act, 1919 on the recommendation of Southborough Commission to which Dr. Ambedkar submitted the memorandum and raised the issue ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग – ४

#The_Constitutional_History_of_India – भाग ४ या 1919 च्या कायद्याचा enforcement कालावधी 1919 ते 1929 असा ठरविण्यात आला होता.. हा 1919 चा ऍक्ट तयार करतांना ज्या तीन कमिट्यांची नियुक्ती केल्या गेली होती त्यातील एक म्हणजे #साऊथबरो_कमिटी होय..ज्या कमिटीपुढे एकूण 36 लोकांनी आपापली मते नोंदविलीत ज्यात डॉ. बाबासाहेबांचा हि समावेश होता ज्याला ‘साऊथबरो कमिटीपुढे बाबासाहेब आंबेडकरांची ...

Read More »

भारतीय संविधान घटनाक्रम भाग-३

#The_Constitutional_History_of_India – भाग ३ आता हा 1919 चा कायदा कसा उत्क्रांत होत गेला त्याच्या इतिहासाकडे नजर टाकायला हवी..तो खालीलप्रमाणे आहे.. 1919 चा ऍक्ट कार्यान्वित होण्याआधी एकूण तीन कमिट्यांची नेमणूक करण्यात आली होती ज्यांनी *नोव्हेम्बर 1918 ते मार्च 1919* च्या दरम्यान भारतात दौरे केले. The Government, on its own continued to press ...

Read More »

आधी दारूबंदी की आधी सार्वत्रिक शिक्षण ?

🍾🥃🍻 आधी दारूबंदी की आधी सार्वत्रिक शिक्षण? 📖📚👨‍🏫 असा सवाल आम्हांला कोणी विचारला तर ‘आधी सार्वत्रिक शिक्षण’ असाच आम्ही जवाब देऊ. शिक्षणप्रसार सार्वत्रिक झाल्यास दारुबाजीला आळा घालणे सोपे जाईल, इतकेच नव्हे, दारुबंदीसंबंधाची लोकांची मागणी विशेष नेटाने पुढे येईल, याविषयी आमची खात्री आहे. शिवाय, दारूबंदीचे धोरण अंमलात आणण्याच्या बाबतीत सरकारने टोलवाटोलवीच ...

Read More »