🎓 साऊथबरो कमिटीपुढील कार्य 📋✒ 👨👩👧👦 समाज एक होण्यासाठी दळणवळण हवे. 👨👩👧👦 प्रत्यक्षातील समाजस्थिती कशी आहे हे अचूकपणे समजावून घेण्यावर ‘लोकप्रिय सरकारचे’ भवितव्य अवलंबून आहे, असे सूत्र आपल्या निवेदनात भीमरावांनी नमूद केले आहे. भारतातील भिन्न भिन्न राष्ट्रीय गट; त्या प्रत्येक राष्ट्रीय गटातील पोट-गट; भिन्न धर्म; भिन्न भाषा; भिन्न रिवाज; त्यांच्यामधील ...
Read More »Republican Movement
हिंदुत्ववाद
‘हिंदुत्ववाद’ या शब्दाचा प्रयोग करणारे लोक हिंदू धर्माचे नाहीत, ते ब्राह्मणी धर्माचे लोक आहेत. हिंदुत्वाच्या नावाखाली या देशातील ८०% जनतेला आपल्या सत्तेखाली ठेवण्याचे त्यांचे एक षडयंत्र आहे. आता तर ते उघडपणे पुढे आलेले आहेत. या देशाचा प्रधानमंत्री ‘ब्राह्मण’ असावा, ही उघडपणे भाषा बोलू लागले आहेत. हाच का त्यांचा हिंदुत्ववाद? ब्राह्मण ...
Read More »भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे
भारतीय संविधान हे रिपब्लिकन विचारांवर आधारलेले आहे. संसदीय लोकशाही ही संकल्पना बुध्द धम्मावर आधारित आहे. धम्मतत्वावर आधारित राजकीय व्यवस्था सम्राट अशोकाने सर्व प्रथम अंमलात आणली. सम्राट अशोकाच्या यशस्वी राजतंत्राचे नाव ‘गणराज्य’ गणराज्याचे फ्रेंच नाव ‘रिपब्लिकन’ आहे. जगाला लोकशाही कळली ती सम्राट अशोकाच्या गणराज्यामुळे. जगातील पहिले रिपब्लिकन म्हणजे साक्षात तथागत ...
Read More »आधी दारूबंदी की आधी सार्वत्रिक शिक्षण ?
🍾🥃🍻 आधी दारूबंदी की आधी सार्वत्रिक शिक्षण? 📖📚👨🏫 असा सवाल आम्हांला कोणी विचारला तर ‘आधी सार्वत्रिक शिक्षण’ असाच आम्ही जवाब देऊ. शिक्षणप्रसार सार्वत्रिक झाल्यास दारुबाजीला आळा घालणे सोपे जाईल, इतकेच नव्हे, दारुबंदीसंबंधाची लोकांची मागणी विशेष नेटाने पुढे येईल, याविषयी आमची खात्री आहे. शिवाय, दारूबंदीचे धोरण अंमलात आणण्याच्या बाबतीत सरकारने टोलवाटोलवीच ...
Read More »भारतीय संविधानाने आम्हांला काय दिले ? असा आराडाओरडा करणाऱ्यांसाठी
भारतीय संविधानाने आम्हांला काय दिले? असा आराडाओरडा करणाऱ्यांसाठी ही पोस्ट…. 👇 🌺 मूलभूत हक्क (Fundamental Rights) 🌺 लोकांना आपले जीवन चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी त्यांना काही मूलभूत हक्क देणे आवश्यक असते. म्हणूनच निरनिराळ्या देशातील घटनाकारांनी घटनेमध्ये मूलभूत हक्कांची तरतूद करुन ठेवलेली अाढळते. भारतीय राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा ...
Read More »डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज
🎓 डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज 🚩 १९१८ साली प्रथमच साऊथबरो कमिटीच्या वेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी मराठ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली होती. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांच्या दूरदृष्टीची कल्पना असल्यामुळे त्यांनी या मागणीचे समर्थन केले होते. त्यांनी २७ फेब्रुवारी १९१९ रोजी साऊथबरो कमिटीला दिलेल्या लिखित साक्षीमध्ये मताधिकाराच्या संदर्भात मराठा जातीला विशेष ...
Read More »काळ वेगाने बदलतो आहे
काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची ते चिंता करणार नाहीत. ज्या संविधानात आपल्या लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्वाचे जतन केले ...
Read More »एकला चलो रे ?
🎓📚📖✒ एकला चलो रे! 🔥 काय वाटले असेल त्या तडफदार आणि महत्वाकांक्षी तरुणाला! त्या स्वाभिमानी आणि कर्तबगार तरुणाच्या अपमानाची आपल्याला कल्पना तरी करता येईल का? काय वाटले असेल हिंदुसमाजाविषयी त्यांना? या जखमा आपण कशाने भरून काढू शकू? उच्च शिक्षण घेतलेला हा तरुण, आयुष्यामध्ये नुकतेच पदार्पण करीत होता. प्रत्येक पावलागणिक हिंदू ...
Read More »डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे
📰 पत्रकार:- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर ✒ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्रे संकलन: इंजी. सुरज तळवटकर. कालक्रमानुसार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या वृत्तपत्रांची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल. १) मूकनायक ३१ जानेवारी १९२० ते २३ आॅक्टोबर १९२० २) बहिष्कृत भारत ३ एप्रिल १९२७ ते १५ नोव्हेंबर १९२९ ३) समता २९ जून १९२८ ते १५ मार्च १९२९ ४) जनता ...
Read More »साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का?
🌾🎋 साप-मुंगूस, उंदीर-मांजर यांची कधी मैत्री जमेल का? ✊ सोमवार ता.१० जानेवारी १९३८ रोजी मुंबई प्रांतिक असेंब्लीच्या बैठकीस मुंबई कौन्सिल हाॅलमध्ये सुरूवात झाली. या बैठकीच्या वेळी असेंब्ली हाॅलवर कोकण, सातारा, नाशिक वगैरे जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपला मोर्चा नेण्याचे आगाऊ जाहीर केले होते. त्याचप्रमाणे हा शेतकऱ्यांचा मोर्चा संघटित व योग्यरीतीने यशस्वी ...
Read More »